बंद करा

हेमाड पंथी मंदिर

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

हेमाड पंथी मंदिर, बामिनी, राहुरी तालुक्यात आहे.

सोनाई ब्राहमणी परीसातील हेमाडपंथी चरणबद्ध कुंड्याच्या पश्चिम या मंदिराच्या सुंदर परिसर असून गाभारा व खांबासह मोठा मोकळा आवार आहे.मंदिर १२व्या – १३व्या शतकातील आहे.

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत