सिद्धटेक
श्री सिद्धिविनायक मंदिर,सिद्धटेक,तालुका कर्जत
सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गणपतीचे देऊळ आहे.
सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.
अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे.
कसे पोहोचाल:
हवाई मार्गाने
जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
जवळचे रेल्वेस्थानक दौंड, अहमदनगर आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत