बंद करा

संत ज्ञानेश्वर पैस खांब

इ.स. १२९०,नेवासा येथे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) लिहीली होते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.

संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथील मंदिराच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. तो खांब अजूनही तेथे आहे.

 

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत