बंद करा

भवानी मंदिर

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

भवानी मंदिर, तहकारी,तालुका अकोले

मूळ भवानी मंदिर यादव साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले होते आणि नंतर गळून पडलेल्या शिखराचे आणि छप्पराचे मध्ययुगीन काळात पुनर्बांधणी करण्यात आले होते. या पवित्र ठिकाणी महालक्ष्मी,लक्ष्मी आणि भैरवी यांचे प्रतिमा आहेत.विशाल अंतराळाला जोडून महामंडप आहे आणि समोर एक मुखमंडप आहे. सभामंडपात सुरेख आणि विस्तृतपणे कोरलेले खांब आहेत. मंदिराच्या बाह्य भिंती सुरेख शिल्पकृतीनी सजवलेले आहे.भिंती मिथूनच्या आकृत्यांनी सुशोभित केलेली आहेत. हे मंदिर १२व्या शतकातील आहे.

छायाचित्र दालन

  • तिहेरी शिलाजित भवानी मंदिराचे पूर्ण दृश्य
  • तिहेरी शिलाजित भवानी मंदिरातील मूर्ती
  • तिहेरी शिलाजित भवानी मंदिर

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत