वृध्देश्वर
श्री क्षेत्र वृध्देश्वर मंदीर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर या गावी आहे .
महादेवाचे मंदिर सुंदर खोल खोऱ्यात आहे. हे ठिकाणी आयुर्वेदिक वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे.
कसे पोहोचाल:
हवाई मार्गाने
जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत