बंद करा

देवगड

तालुका नेवासा

मंदिराभोवती बरेच झाड आहेत, मंदिराच्या मागे प्रवरा नदी आहे. नौका विहार देखील उपलब्ध आहे.

 

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

Regular State Transport Buses are available from Any Maharashtra State Road Transport Corporation Bus Stand.