बंद करा

माहिती अधिकार जिल्हाधिकारी

माहिती अधिकार कायदा , २००५

१७   मॅन्यूअल ( प्रकरण २ कलम ४ (१) (ख) )

जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर

अ.क्र. नाव
मॅन्यूअल क्र. १ संस्थेचे कार्य व कर्तव्य
मॅन्यूअल क्र. २ जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत माहिती
मॅन्यूअल क्र. ३ जिल्हाधिकारी कार्यालातील कक्षनिहाय अधिकारी व कर्मचारी यांचे कामा विषयी तपशील दर्शविणारे प्रपत्र
मॅन्यूअल क्र. ४ कामासंबंधी सर्व साधारपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दीष्‍टे (संस्‍था पातळीवर ठरवलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उद्दीष्‍टे)
मॅन्यूअल क्र. ५ होणा-या कामासंबंधी सर्वसाधारणपणे आखलेले नियम
मॅन्यूअल क्र. ६ प्राधिकरणात उपलब्‍ध असलेल्‍या कागदपत्रांची यादी
मॅन्यूअल क्र. ७ कोणत्‍याही धोरणात्‍मक निर्णय घेण्‍यापूर्वी किंवा त्‍याची कार्यालयात अंमलबजावणी करण्‍यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्‍या प्रतिनिधींशी चर्चा करण्‍याबाबत अस्तित्‍वात असलेल्‍या व्‍यवस्‍थेचा तपशील
मॅन्यूअल क्र. ८ समित्‍या, परिषदा अथवा मंडळाच्‍या बैठकीचे तपशील
मॅन्यूअल क्र. ९ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची यादी
मॅन्यूअल क्र. १० अधिका-यांचे व कर्मचा-यांचे पगार व भत्‍ते
मॅन्यूअल क्र. ११ दि.०१ एप्रिल  ते दि.३१ मार्च या काळासाठी मंजूर झालेल्‍या आणि खर्च झालेल्‍या रकमेचा तपशील (नमुना क – चालू वर्षासाठी व नमुना ख – मागील वर्षासाठी)
मॅन्यूअल क्र. १२ अनुदान वाटपाची पध्‍दत,अनुदान वाटप कार्यक्रमातील लाभार्थींचा तपशील
मॅन्यूअल क्र. १३ कोणतीही सवलत, परवाना अथवा अधिकारपत्र मिळालेल्‍या लाभार्थींचा तपशील
मॅन्यूअल क्र. १४ इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरूपात उपलब्‍ध असलेली माहिती
मॅन्यूअल क्र. १५ उपलब्‍ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या सुविधा
मॅन्यूअल क्र. १६ प्राधिकरणाच्‍या अखत्‍यारीतील माहितीसंदर्भांत जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय प्राधिकारी यांची तपशीलवार मा‍हिती
मॅन्यूअल क्र. १७ वि‍हित करण्‍यात येईल अशी इतर माहिती