- लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा नकाशा
अहमदनगर जिल्हा दोन संसदीय मतदारसंघ आणि बारा विधानसभा मतदारसंघात विभागाला आहे जसे ३८ शिर्डी लोकसभा मतदारसंघ २१६ अकोले , २१७ संगमनेर, २१८ शिर्डी , २१९ कोपरगाव , २२० श्रीरामपूर आणि २२१ नेवासा विधानसभा मतदारसंघ आणि ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघ २२२ शेवगाव , २२३ राहुरी , २२४ पारनेर, २२५ अहमदनगर शहर, २२६ श्रीगोंदा आणि २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ.
मदत: जिल्हा निवडणूक कार्यालय, अहमदनगर
फोन नंबर (०२४१) २३४७६२३
फॅक्स क्रमांक: (०२४१) २३२०३३०
ई-मेल: dydeoahmednagar [at] gmail [dot] com