बंद करा

७ ऑगस्ट, २०२३ – महसूल सप्ताह सांगता व गुणगौरव सोहळा

महसूल सप्ताह सांगता समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर आरोग्य तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.

महसूल सप्ताह निमित्त  दिनांक ७ ऑगस्ट, २०२३ रोजी श्रीरामपूर तालुक्यात ‘आरोग्य तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आली सदर शिबिरात ६० महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

०७ ऑगस्ट रोजी “महसूल सप्ताह सांगता व गुणगौरव सोहळा”  या कार्यक्रमाचे विविध वृत्तपत्रातील बातम्या.