बंद करा

५ ऑगस्ट, २०२३ – सैनिक हो तुमच्यासाठी

पाथर्डी तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या विविध विभागाशी संबंधित अडचणी, अर्ज या अनुषंगाने महसूल सप्ताह अंतर्गत बैठक घेऊन विविध प्रश्न मार्गी लावण्याकरीता आवश्यक कार्यवाही करणेत आली.

सैनिक हो तुमच्यासाठी निमित्त शेवगाव तहसिल कार्यालयात सैनिकांचा मान सन्मान करण्यात आला व समस्यांचे निराकरण करण्यात आले.

नगर तालुक्यातील मौजे चास येथे नगर व पारनेर तालुक्यातील दिनांक 05 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम साजरा करताना मा.जिल्हाधिकारी सर अहमदनगर, मा.अपर जिल्हाधिकारी सर, मा. उपायुक्त सर, मा.सहायक आयुक्त सर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक दोन्ही तालुक्याचे प्रांत अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार सरपंच ,माजी सैनिक उपस्थित होते.

मौजे चास ता.नगर येथे इ-पिकपहाणी निमित्त  मा.जिल्हाधिकारी सर , .मा. उपायुक्त सर शेतकरी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

05 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”  या कार्यक्रमाचे विविध वृत्तपत्रातील बातम्या.