बंद करा

४ ऑगस्ट, २०२३ – जन संवाद

महसूल सप्ताहानिमित्त संगमनेर येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी साधला महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला.

संगमनेर येथे मा. विभागीय आयुक्त, नाशिक श्री राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमानपत्रांचे वाटप करण्यात आले.