बंद करा

प्रेक्षणीय स्थळे

गाळा:
वृद्धेश्वर महादेव मंदिर
वृध्देश्वर

श्री क्षेत्र वृध्देश्वर मंदीर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर या गावी आहे . महादेवाचे मंदिर सुंदर खोल खोऱ्यात आहे. हे ठिकाणी…

विशाल गणपती माळीवाडा
विशाल गणपती
श्रेणी धार्मिक

श्री विशाल गणपती, माळीवाडा, अहमदनगर अहमदनगरचे ग्रामदैवत आहे. उंची ११  फूट आहे.

कानिफनाथ मंदिर मढी
मढी

तालुका पाथर्डी हे समाधी स्थान  नवनाथांपैकी एक, श्री कनिफनाथाचे आहे. समाधी सुंदर दगडापासून बनवलेले आहे. होळीच्या उत्सवाच्या दरम्यान गुढीपाडव्याच्या वेळी…

देवगड मंदिर
देवगड

तालुका नेवासा मंदिराभोवती बरेच झाड आहेत, मंदिराच्या मागे प्रवरा नदी आहे. नौका विहार देखील उपलब्ध आहे.  

पारनेर मधील सिद्धेश्वर शंकराचे मंदिर
सिद्धेश्वर मंदिर,सिद्धेश्वरवाडी

सिद्धेश्वर मंदिर,सिद्धेश्वरवाडी, तालुका पारनेर

संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर पैस खांब

इ.स. १२९०,नेवासा येथे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) लिहीली होते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथील मंदिराच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा…

मोहटा देवी मंदिर
मोहटादेवी
श्रेणी धार्मिक

पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी.

सिद्धटेक मंदिर
सिद्धटेक

श्री सिद्धिविनायक मंदिर,सिद्धटेक,तालुका कर्जत सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गणपतीचे देऊळ आहे. सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती…

शनी मंदिर शिंगणापूर
शनी शिंगणापूर

येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे. अन्य तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत…

साईबाबा मंदिर
शिर्डी
श्रेणी धार्मिक

शिर्डी – संत साई बाबाचे स्थान भारतातील गहन श्रद्धा आणि विश्वासाची ठिकाण आहे,  साईबाबाचे भक्त आणि अनुयायी संपूर्ण जगभरात पसरले…