बंद करा

तालुका

अहमदनगर जिल्ह्यात ७ महसूल विभाग आणि १४ तालुके आहेत.

अ.न. उप विभाग तालुका
1 नगर विभाग नगर
2 नेवासा
 3  कर्जत विभाग कर्जत
4 जामखेड
5 पाथर्डी विभाग पाथर्डी
6 शेवगाव
7 श्रीगोंदा विभाग श्रीगोंदा
8 पारनेर
9 संगमनेर विभाग संगमनेर
10 अकोले
11 शिर्डी विभाग राहाता
12 कोपरगाव
13 श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर
14 राहुरी