बंद करा

शनी शिंगणापूर

येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे.

अन्य तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत भक्त इथे पूजा किंवा अभिषेक किंवा अन्य धार्मिक विधी स्वत: करू शकतात.

मंदिर

शनि – ज्योतिषशास्त्राचे भयानक ग्रहांपैकी एक आहे. पण त्यांची मंदिरे फार दुर्मिळ आहेत. आणि येथे एक विशेष स्थान मानले जाते.
मूर्ती केवळ  एक  शिळा आहे.

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत आहे.