बंद करा

पाच दगडांचे दरवाजे

अहमदनगरच्या निजामशाही काळात मध्ययुगीन काळातील मोठ्या तटबंदीचे दरवाजे बांधले गेले. दरवाजे दगडांनी बांधलेले आहेत आणि घुमटचे बांधकामात विटा आणि चुना वापरलेले आहे. त्यातील तीन दरवाज्यांना आधार देणारे चार कमान आहेत, तर त्यातील दोन दरवाज्यांना आधार देणारे एकच कमान आहेत.

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.