बंद करा

कर्जत येथील शिव मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

मल्लिकार्जुन मंदिर बसाल्ट खडकाने बनवलेले आहे आणि बाह्य भाग साधा पृष्ठभाग आहे.मंदिरामध्ये गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. मंदिर समोर नंदी ठेवली आहे. हे मंदिर १३ व्या -१४ व्या शतकातील आहे.

शिव मंदिर म्हणजे नकटिच देऊळ जवळच्या रस्त्याच्या मल्लिकार्जुन मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. यामध्ये शिवलिंगाचे मुख्य मंदिर आहे. या मंदिरात गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि मुखमंडप यांचा समावेश आहे.
वेगळे नंदीचे मंदिर, मंदिराच्या समोर स्थित आहे.महामंडपच्या खांबांवर बारीक शिल्पे कोरलेले आहेत आणि
खांबांचा काही भाग गोलाकार आहे. मंदिर १३ व्या -१४ व्या शतकातील आहे.

छायाचित्र दालन

  • मल्लिकार्जुन मंदिर
  • शिव मंदिर

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.