बंद करा

नगरकर पुढाकार

ग्लोबल नगरी,भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाशी बंध असलेला एक लहान, कोणताही फायदा मिळवायचा हेतू नसलेला गट. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेल्या चर्चेतून आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी चांगले व निर्मितीक्षम करण्यासाठी एकत्र आलेला. जागरुकता निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. आणि स्वत: पासून लहान पुढाकार घेऊन सुरुवात करायची आणि ज्या आमच्या घराच्या लोकांची आम्हाला काळजी आहे त्यांच्यासाठी गुंतवणूक करायची. आमची भागीदारी (आमची स्थानिक नागरी प्रतिबद्धता) वास्तविक बदल घडवण्याची क्षमता असणारी आहे. नवीन आणि सृजनशील कल्पनांबद्दल चर्चा आणि अंमलबजावणी करण्याचा आमचा हेतू आहे ज्यामुळे आम्हाला जी आव्हान पेलायची आहेत त्यासाठी मार्ग शोधण्यासाठी आम्हाला मदत होऊ शकते.

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर | पिन कोड : 414001
फोन : 0241-2345001 | ईमेल : collector[dot]ahmednagar[at]maharashtra[dot]gov[dot]in