बंद करा

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
अहिल्यानगर जिल्ह्यातील ताडी दुकानांचा सन २०२४-२५ करीता जाहिर ई-लिलाव 07/10/2024 17/10/2024 पहा (7 MB)
अहमदनगर जिल्ह्यातील वाळू गटांचे खाणकाम आराखडा, जिल्हा सर्वेक्षण अहवाल, जनसुनावणी व पर्यावरण अनुमती प्राप्त करून देणे तसेच शासकीय जमिनीवरील खाणपट्टे लिलावाकरीता भूवैज्ञानिक तांत्रिक अहवाल तयार करणेकरीता मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार नेमणूक करणेबाबत 28/08/2024 11/09/2024 पहा (3 MB)
तालुका लघु पशुवैदयकिय सर्वचिकित्सालय राहुरी परिसरातील झाडांची तोंडणी, विक्री व विल्हेवाट लावण्यासाठी जाहीर लिलाव प्रक्रिया दि. ३०-०८-२०२४ वेळ स. ११ वाजता 23/08/2024 30/08/2024 पहा (300 KB)
उपविभागीय अधिकारी नगर भाग, अह‌मदनगर – जप्त केलेल्या अवैधरित्या साठवणूक केलेले वाळू / रेतीसाठ्यांचा लिलाव 16/08/2024 21/08/2024 पहा (1 MB)
उपविभागीय अधिकारी नगर भाग, अहमदनगर – जप्त केलेल्या/अवैधरित्या साठवूणक केलेले वाळू/रेतीसाठ्यांचा लिलाव 07/08/2024 09/08/2024 पहा (1 MB)
तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय, राहुरी कार्यालयाची निर्लेखन झालेली जुनी इमारत पाडणे व त्यामधील साहित्याची विल्हेवाट लावण्याकरिता जाहीर लिलाव सूचना 30/07/2024 07/08/2024 पहा (2 MB)
अहमदनगर येथून अहमदनगर जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यांच्या ठिकाणी द्रवनत्र व द्रवनत्र पात्रांची वाहतुक करणे

अहमदनगर येथून अहमदनगर जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यांच्या ठिकाणी द्रवनत्र व द्रवनत्र पात्रांची वाहतुक करणे

15/02/2024 28/02/2024 पहा (1 MB)
मौजे सुरेगांव क्र. २ व सोनारी ता. कोपरगांव येथील गाळ / गाळ मिश्रीत वाळू डेपोकरीता फेर ई-निविदा सूचना

मौजे सुरेगांव क्र. २ व सोनारी ता. कोपरगांव येथील गाळ / गाळ मिश्रीत वाळू डेपोकरीता फेर ई-निविदा सूचना

08/02/2024 22/02/2024 पहा (738 KB) Suregaon No.2 Tal. Kopergaon (1 MB) Sonari Tal. Kopergaon (1 MB)
मौजे मुंगी व खरडगांव ता. शेवगांव येथील वाळू डेपोच्या द्वितीय मुदतवाढ ई-निविदा सूचना

मौजे मुंगी व खरडगांव ता. शेवगांव येथील वाळू डेपोच्या द्वितीय मुदतवाढ ई-निविदा सूचना

13/02/2024 20/02/2024 पहा (419 KB)
चौथी फेरी – कोपरगाव व राहुरी तालुक्यातील नदीपात्रातील पुरपरिस्थिती नियंत्रणाच्या अनुषंगाने गाळ/गाळ मिश्रित वाळू डेपो करिता ई निविदा

चौथी फेरी – कोपरगाव व राहुरी तालुक्यातील नदीपात्रातील पुरपरिस्थिती नियंत्रणाच्या अनुषंगाने गाळ/गाळ मिश्रित वाळू डेपो करिता ई निविदा

09/02/2024 20/02/2024 पहा (398 KB)