घोषणा

शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
मौजे मल्हारवाडी, ता. राहुरी गट नं. 183/1 आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमिन विक्रीस परवानगी मिळणेबाबत

नमुना अ ची नोटीस – मौजे मल्हारवाडी ता. राहुरी गट नं.183/1 क्षेत्र 0.00 हे आर पो. ख. 4.79 हे आर आकार इ 5.5 पै हि आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमिन बिगर आदिवासी व्यक्तीस विक्रीस परवानगी मिळणेबाबत म. ज. म. अ. नियम 1975 नियम 3 अन्वये नमुना ‘अ’ ची नोटीस बाबत

22/03/2019 22/04/2019 डाउनलोड (1 MB)
मौजे मल्हारवाडी, ता. राहुरी गट नं. 179/211 भोग वर्ग 2 आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमिन विक्रीस परवानगी मिळणेबाबत

नमुना अ ची नोटीस – मौजे मल्हारवाडी ता. राहुरी गट नं. 179/211 क्षेत्र 0.00 हे आर पो. ख. 3.71 आर आकार 3.30 रु. भोग वर्ग 2 आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमिन बिगर आदिवासी व्यक्तीस विक्रीस परवानगी मिळणेबाबत

22/03/2019 22/04/2019 डाउनलोड (605 KB)
निवडणूकीच्या बातम्या

निवडणूकीच्या बातम्या

22/03/2019 31/05/2019 डाउनलोड (3 MB)
अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजना केलेले तालुके

अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजना केलेले तालुके

19/01/2019 30/06/2019 डाउनलोड (1 MB)
भूसंपादन कायदा कलम १८,६४ नुसार न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकरणांचा गोषवारा

भूसंपादन कायदा कलम १८,६४ नुसार मा.दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुदान मागणीच्या  प्रकरणांचा गोषवारा

27/08/2018 27/08/2019 डाउनलोड (1 MB)
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिकारी यादी

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनिअय्म 2005 अन्वये कार्यक्षेत्र निहाय जिल्हा व तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी यांची मोबाईल नंबर सह यादी

01/02/2018 31/12/2019 डाउनलोड (462 KB)
संग्रह