आमच्याशी संपर्क

हे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे.

जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण वेबमाहिती व्यवस्थापकांना ( मा. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांना लिहू शकता).

संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:

टपालाचा पत्ता :

निवासी उपजिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर-414001
ई-मेल : rdc.ahmednagar[at]maharashtra[dot]gov[dot]in
दूरध्वनी नं. : 0241-2345004