बंद करा

स्थान आणि सीमा

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य नकाशावर दर्शविला आहे. हा जिल्हा राज्याच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचा नकाशा

महाराष्ट्र राज्य नकाशा

स्थान

उत्तर अक्षांश18.2 ते19.9 अंश

पूर्व रेखांश 73.9 ते75.5 अंश

क्षेत्र

क्षेत्रफळ  (हेक्टर ) 1741271
वन क्षेत्र  ( हेक्टर ) 151571
सिंचनाखाली  ( हेक्टर) 425100
पिकाखालील क्षेत्र ( हेक्टर) 133356

सीमा

अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात जिल्हे नासिक आणि औरंगाबाद आहे.
पूर्वेस बीड आणि उस्मानाबाद जिल्हे आहेत.
दक्षिणेस सोलापूर आणि पुणे हे जिल्हे  आहेत.
पश्चिमेकडे ठाणे आणि पुणे जिल्हे आहेत.