बंद करा

कसे पोहोचाल

रस्त्याने

अहमदनगर पर्यंत महाराष्ट्र राज्यातील बहुतेक शहरांमधून विविध राज्य परिवहन आणि खाजगी प्रवासी बस उपलब्ध आहेत. अहमदनगर ते मुंबई , अंतर 258 किलोमीटर आहे.

आगगाडीने

अहमदनगरला  पोहोचण्यासाठी शिर्डी, मुंबई (दादर), पुणे आणि अनेक शहरांमधून नियमित दररोज रेल्वे गाड्या आहेत.

हवाई द्वारे

पुणे लोहेगाव विमानतळ आणि औरंगाबाद हे जवळचे विमानतळ अहमदनगरला जवळपास 113 किलोमीटरचे अंतर आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी विमानतळ हे सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.