माहिती अधिकार जिल्हाधिकारी
माहिती अधिकार कायदा , २००५
१७ मॅन्यूअल ( प्रकरण २ कलम ४ (१) (ख) )
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर
अ.क्र. | नाव |
---|---|
मॅन्यूअल क्र. १ | संस्थेचे कार्य व कर्तव्य |
मॅन्यूअल क्र. २ | जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत माहिती |
मॅन्यूअल क्र. ३ | जिल्हाधिकारी कार्यालातील कक्षनिहाय अधिकारी व कर्मचारी यांचे कामा विषयी तपशील दर्शविणारे प्रपत्र |
मॅन्यूअल क्र. ४ | कामासंबंधी सर्व साधारपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दीष्टे (संस्था पातळीवर ठरवलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उद्दीष्टे) |
मॅन्यूअल क्र. ५ | होणा-या कामासंबंधी सर्वसाधारणपणे आखलेले नियम |
मॅन्यूअल क्र. ६ | प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी |
मॅन्यूअल क्र. ७ | कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची कार्यालयात अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील |
मॅन्यूअल क्र. ८ | समित्या, परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील |
मॅन्यूअल क्र. ९ | कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची यादी |
मॅन्यूअल क्र. १० | अधिका-यांचे व कर्मचा-यांचे पगार व भत्ते |
मॅन्यूअल क्र. ११ | दि.०१ एप्रिल ते दि.३१ मार्च या काळासाठी मंजूर झालेल्या आणि खर्च झालेल्या रकमेचा तपशील (नमुना क – चालू वर्षासाठी व नमुना ख – मागील वर्षासाठी) |
मॅन्यूअल क्र. १२ | अनुदान वाटपाची पध्दत,अनुदान वाटप कार्यक्रमातील लाभार्थींचा तपशील |
मॅन्यूअल क्र. १३ | कोणतीही सवलत, परवाना अथवा अधिकारपत्र मिळालेल्या लाभार्थींचा तपशील |
मॅन्यूअल क्र. १४ | इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती |
मॅन्यूअल क्र. १५ | उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा |
मॅन्यूअल क्र. १६ | प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहितीसंदर्भांत जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती |
मॅन्यूअल क्र. १७ | विहित करण्यात येईल अशी इतर माहिती |