बंद करा

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील प्रशासकीय आणि कार्यात्मक मुख्याधिकारी असल्याने जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य सोपवले जाते. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी / जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत.त्यांना एकूण जिल्हा प्रशासन हे सोपवण्यात आले आहे ज्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदे, पंचायत समित्या, ठराविक सहकारी संस्था, विधानसभा आणि संसदीय निवडणूक, रोजगार हमी योजना, पुनर्वसन यासारख्या विविध निवडणुका आहेत. प्रकल्पग्रस्तांचा, नागरी पुरवठा, भूसंपादन व इतर विकासात्मक उपक्रम याचा समावेश आहे.

अ.न. नाव पद

श्री.  सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी
श्री.  बाळासाहेब कोळेकर अतिरिक्त जिल्हाधिकारी शिर्डी
श्री.  राजेंद्रकुमार पाटील

निवासी उपजिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी

अ.न. नाव पद
 १  श्रीमती. शारदा जाधव उपजिल्हाधिकारी महसूल
 श्री. अनुप सिंह यादव उपजिल्हाधिकारी  (रोजगार हमी )
 श्री. शाहूराज मोरे जिल्हा पुनर्वसन अधिकारी
 श्रीमती हेमा बडे जिल्हा पुरवठा अधिकारी
 श्री. राहूल पाटील उप जिल्हा निवडणूक अधिकारी
श्री. अतुल चोरमारे विशेष भूसंपादन अधिकारी १
 श्रीमती. सायली सोळंके विशेष भूसंपादन अधिकारी ३
 श्री. हिरामण झिरवाळ विशेष भूसंपादन अधिकारी ७
 श्रीमती  मनिषा राशिनकर विशेष भूसंपादन अधिकारी १३
१०  श्री. अरुण उंडे विशेष भूसंपादन अधिकारी १४
११  श्रीमती गौरी सावंत विशेष भूसंपादन अधिकारी १५

जिल्हा नियोजन अधिकारी

अ.न. नाव पद
 श्री. दिपक दातीर
जिल्हा नियोजन अधिकारी

तहसीलदार

अ.न. नाव पद
 १  श्री.रवींद्र सबनीस तहसीलदार, महसूल शाखा
 २  श्री. योगेश शिंदे तहसीलदार, भूसुधार शाखा
 ३  श्री. शरद घोरपडे तहसीलदार, सामान्य प्रशासन
 ४

श्रीमती अर्चना भाकड

अन्नधान्य वितरण अधिकारी
 ५ श्री. सचिन डोंगरे तहसीलदार , संजय गांधी योजना
श्री. आकाश दहाडदे तहसीलदार, निवडणूक
 श्री. कुंदन हिरे
(सेवावर्ग वि.आ.कार्यालय नाशिक)
कार्यकारी दंडाधिकारी
श्री. हिमालय घोरपडे
तहसीलदार,पुनर्वसन
 ९  रिक्त ग्रामपंचायत

अंतर्गत लेखा परीक्षण

अ.न. नाव पद
 १ रिक्त  लेखाधिकारी , आलेप , जमा शाखा
 २ रिक्त  लेखाधिकारी, आलेप, खर्च शाखा