बंद करा

१ ऑगस्ट २०२३ – महसूल सप्ताह शुभारंभ

सध्या अमेरिकेत राहत असलेले मात्र मूळचे संगमनेर, जि. अहमदनगर येथील नागरिक श्री प्रल्हाद दिघे यांनी महसूल सप्ताहाबद्दल प्रतिक्रिया दिली.

वीडियो बघण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले मात्र मूळचे संगमनेर, जि. अहमदनगर येथील नागरिक श्री काशिनाथ यांनी महसूल सप्ताहाबद्दल प्रतिक्रिया दिली.

वीडियो बघण्यासाठी येथे क्लिक करा

मौजे हिवरे बाजार, ता.नगर येथे दि. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनी वृक्षरोपन करतांना प्रांत नगर,पारनेर, तहसीलदार नगर , पारनेर, मा.पोपटराव पवार साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन्ही तालुक्यातील मा.प्रांत साहेब, तहसीलदार, मा. पोपटराव पवार व ग्रामस्थ शेतकरी उपस्थिती आहे.

श्रीरामपूर प्रांत व तहसील कार्यालय १ ऑगस्ट २३ रोजी महसूल दिन सप्ताह सुरुवात कार्यालय सुशोभीकरण व कर्मचारी सत्कार शुभेच्छा ने झाला. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, उपनिबंधक, सर्व नायब तहसीलदार, कार्यालय कर्मचारी व तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.  

वीडियो बघण्यासाठी येथे क्लिक करा