बंद करा

नगर परिषद प्रशासन

नगर विकास विभाग, महाराष्‍ट्र शासन
विभागाची माहिती :
महानगरपालिका प्रशासन ‘ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९’ नुसार चालतो.
नगरपरिषद प्रशासन ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ नुसार चालतो.
तसेच नागरी प्रशासना संदर्भात शासनाने केलेले कायदे / नियम पुढीलप्रमाणे आहे.

  • महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६
  • महाराष्ट्र नगरपरिषदा निवडणूक नियम, १९६६
  • नगरपरिषद लेखा संहिता, २०१३
  • नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, २०१६
  • महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६

अधिनियम

अ.क्र. अधिनियम फाइल
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,६एमबी)
२  महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,२एमबी)

विकास आराखडा

अ.क्र.  कार्यालय फाइल
श्रीरामपूर नगर परिषद
संगमनेर नगर परिषद क्लिक करा
कोपरगाव नगर परिषद क्लिक करा
राहुरी नगर परिषद
देवळाली प्रवरा नगर परिषद क्लिक करा
राहाता नगर परिषद क्लिक करा
पाथर्डी नगर परिषद क्लिक करा
श्रीगोंदा नगर परिषद क्लिक करा
जामखेड नगर परिषद
१० शेवगाव नगर परिषद क्लिक करा
११ शिर्डी नगर परिषद क्लिक करा
१२ अकोले नगर परिषद
१३ कर्जत नगर परिषद
१४ पारनेर नगर परिषद क्लिक करा
१५ नेवासा नगर परिषद
१६ अहिल्यानगर महानगरपालिका

 

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १ महानगरपालिका, ११ नगरपरिषद व ४ नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याबाबतचा संपर्क खालीलप्रमाणे आहे

अ. क्र. महानगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत चे नाव नगरपरिषद वर्ग क्षेत्रफळ (चौ. किमी.) लोकसंखा (सन २०११ च्या जनगणनेनुसार) आयुक्त / मुख्याधिकारी नाव कार्यालय दूरध्वनी क्रमांक ईमेल आयडी
अहिल्यानगर महानगरपालिका ८० ४,५०,८५९ श्री. यशवंत डांगे ०२४१- २४४४६२२, २४४०५२२ it.nagar@amc.gov.in
श्रीरामपूर ९.७ ८९,२८२ श्री. मच्छिंद्र घोलप १८००२४४२१५५ coshrirampur@gmail.com
संगमनेर  ब ६.४१ ६५,८०४ श्री. रामदास कोकरे १८००२४४५१६५ cosangamner@gmail.com
कोपरंगाव १०.५६ ६५,२७४ श्री. सुहास जगताप १८००२४४४१००, ०२४२-४२२४१२४ cokopargaon@gmail.com
राहुरी ४२.४१ ४८,८१४ श्री. ज्ञानेशवर ठोंबरे ०२४२६-२४२६४२ corahuri@gmail.com
देवळाली-प्रवरा ४२.४४ ४०,९९७ श्री. विकास नवाळे १८००२४४०५२८, ०२४२६-२६०५२८ deolalipravaraco@gmail.com
राहाता २२.७४ २२,४४५ श्री. वैभव लोंढे १८००२४४२१५४, ०२४२-४२४२१५४ corahata@gmail.com
पाथर्डी २८.१ २७,२११ श्री. संतोष लांडगे १८००२४४२७४४, ०२४२८-२२२४४० sdopathardi७७@gmail.com
श्रीगोंदा ८५.६५ ४१,१४४ श्रीमती पुष्पगंधा भगत १८००२४४२१४१, ०२४८७-२२२४५४ coshrigonda@gmail.com
१० शेवगाव ६०.५२ ४८,४७५ श्रीमती विजया घाडगे १८००२४४२७११ coshevgaon@gmail.com
११ जामखेड ६४.४२ ४४,०१७ श्री. अजय साळवे १८००२४४१०४७ cojamkhed१@gmail.com
१२ शिर्डी १४.२ ४६,००४ श्री. सतिश गणपत दिघे १८००२४४५१५०, ०२४२-४२५५१५० coshirdi@gmail.com
१४ अकोले नगरपंचायत १४.६७ १९,८१४ श्री. पंकज गोसावी १८००२४४२४१८ coakole१@gmail.com
१४ कर्जत नगरपंचायत ५०.६७ २०,२६२ श्री. अक्षय जायभाये १८००२५८६०८० cokarjat५५@gmail.com
१५ पारनेर नगरपंचायत ५५.१९ १४,११९ श्री. विनय शिपाई १८००२४४४०४४ coparner@gmail.com
१६ नेवासा नगरपंचायत ४५.०४ २२,६१८ श्रीमती सोनाली मात्रे ०२४२७-२४१०४५ conewasa@gmail.com