बंद करा

प्रशासकीय रचना

जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील प्रशासकीय आणि कार्यात्मक मुख्याधिकारी असल्याने जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य सोपवले जाते. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी / जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत.त्यांना एकूण जिल्हा प्रशासन हे सोपवण्यात आले आहे ज्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदे, पंचायत समित्या, ठराविक सहकारी संस्था, विधानसभा आणि संसदीय निवडणूक, रोजगार हमी योजना, पुनर्वसन यासारख्या विविध निवडणुका आहेत. प्रकल्पग्रस्तांचा, नागरी पुरवठा, भूसंपादन व इतर विकासात्मक उपक्रम याचा समावेश आहे.

अ.न. नाव पद
1 श्री. अभय महाजन (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी
2 श्री. भानुदास पालवे अतिरिक्त जिल्हाधिकारी
3 श्री. संदीप निचित निवासी उपजिल्हाधिकारी (प्रभारी )

उपजिल्हाधिकारी

अ.न. नाव पद
 1  श्रीमती ज्योती कावरे  उपजिल्हाधिकारी महसूल (प्रभारी)
2  श्री. वामन कदम उपजिल्हाधिकारी  (रोजगार हमी )
3 श्रीमती ज्योती कावरे जिल्हा पुनर्वसन अधिकारी
4 श्री. संदीप निचित  जिल्हा पुरवठा अधिकारी
5  श्री. अरुण आनंदकर  उप जिल्हा निवडणूक अधिकारी
6  श्री. राजेंद्र वाघ  विशेष भूसंपादन अधिकारी – 1
7  श्रीमती जयश्री माळी विशेष भूसंपादन अधिकारी 3
8  श्री. शाहूराज  मोरे विशेष भूसंपादन अधिकारी 7
9  श्रीमती स्वाती सूर्यवंशी विशेष भूसंपादन अधिकारी 13
10 श्री. शाहूराज मोरे विशेष भूसंपादन अधिकारी 14
11 विशेष भूसंपादन अधिकारी 15

तहसीलदार

अ.न. नाव पद
 1 श्रीमती हेमा बढे तहसीलदार, महसूल शाखा
 2 श्री. फासियोद्दिन शेख तहसीलदार, कुळकायदा शाखा
 3 श्री. गणेश मरकड तहसीलदार, सामान्य प्रशासन
 4 श्रीमती मनीषा राशीनकर अन्नधान्य वितरण अधिकारी
 5 श्री. सदाशिव शेलार तहसीलदार , संजय गांधी योजना
 6 श्री. जितेंद्र इंगळे अतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी
 7 श्री. सुधीर पाटील तहसीलदार, निवडणूक
 8 कार्यकारी दंडाधिकारी

जिल्हयातील 14 तालुक्यांची विभागणी खालीलप्रमाणे सात उपविभागात केलेली आहे.

उपविभागीय अधिकारी, नगर

अ.न. नाव पद
1  श्रीमती उज्वला गाडेकर  उपविभागीय अधिकारी, नगर
2  श्री. अप्पासाहेब शिंदे  तहसीलदार, नगर
3  श्री. उमेश पाटील  तहसीलदार, नेवासा

उपविभागीय अधिकारी, कर्जत

अ.न. नाव पद
1 श्रीमती अर्चना नष्टे उपविभागीय अधिकारी, कर्जत
2 तहसीलदार, जामखेड
3 श्री. किरण सताव पाटील तहसीलदार, कर्जत

उपविभागीय अधिकारी, पाथर्डी

अ.न. नाव पद
1 श्री. विक्रम बांदल  उपविभागीय अधिकारी , पाथर्डी
2  श्री. दीपक पाटील  तहसीलदार, शेवगाव
3  श्री. नामदेव पाटील  तहसीलदार, पाथर्डी

उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा

अ.न. नाव पद
1 श्री. गोविंद दाणेज  उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा
2  श्रीमती भारती सागरे  तहसीलदार, पारनेर
3  श्री. महेंद्र माळी  तहसीलदार, श्रीगोंदा

उपविभागीय अधिकारी, संगमनेर

अ.न. नाव पद
1  श्री. भागवत डोईफोडे  उपविभागीय अधिकारी, संगमनेर
2  श्री. साहेबराव सोनावणे  तहसीलदार, संगमनेर
3  श्री. मुकेश कांबळे  तहसीलदार, अकोले

उपविभागीय अधिकारी, शिर्डी

अ.न. नाव पद
1  श्री. रवीन्द्र ठाकरे  उपविभागीय अधिकारी, शिर्डी
2  श्री. माणिक आहेर  तहसीलदार, राहाता
3  श्री. किशोर कदम  तहसीलदार, कोपरगाव

उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर

अ.न. नाव पद
1  श्री. तेजस चव्हाण  उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर
2  श्री. सुभाष दळवी  तहसीलदार, श्रीरामपूर
3  श्री. अनिल दौंडे  तहसीलदार, राहुरी

अंतर्गत लेखा परीक्षण

अ.न. नाव पद
 1  श्री. महेश कावरे  लेखाधिकारी , आलेप , जमा शाखा
 2  श्री. राजेंद्र येळीकर  लेखाधिकारी, आलेप, खर्च शाखा